सर्वधर्म समभावाची प्रेरणा | विठू माऊली | Vitthal | Vithu Mauli | देवावरची श्रद्धा

सर्वधर्म समभावाची प्रेरणा | विठू माऊली | Vitthal | देवावरची श्रद्धा
                   ****** जय हरी माऊली *********

सर्वधर्म समभावाची प्रेरणा | विठू माऊली | Vitthal | Vithu Mauli | देवावरची श्रद्धा| देव शोधायचा, देव निवडायचा प्रत्येकाला स्वतंत्र अधिकार आहे. कोणी त्याला दगडांत शोधतं तर कोणी माणसांमध्ये!

एक वेळी दगडांत देव शोधला जाईल पण माणसांत कठीण आहे पण मिळतो हे मात्र तितकंच खरं! चर्चा, तर्क, वितर्क, जात, धर्म, पंथ, उच-निच, अहं याचं गुंत्यात माणूस अडकुन पडलाय. यागोष्टींमध्ये जेव्हा कधी बाहेर निघेल, तेव्हा कुठं त्याच्या देवपणाचा प्रत्यय येईल.


बोला 
पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय!!!! 

टाळ मृदुंग आभाळाला टाहो फोडतो, एकच जयघोष लाखोंच्या आवाजात घुमू लागतो. मी प्रविण, प्राविण्याच्या शोधात आणि माऊलीच्या भजनात, अभंगात लीन असतो. माझा एक मित्र सलीम, नावाने तर मुस्लिम भासतो. हल्ली नाव आणि आडनावं पुरेसे आहे कोणाचीही कुंडली सांगायला.

माऊली जात, धर्म, वर्ण, प्रांत काही नसते हो! जगणं हे विठ्ठल, जगण्याचा मार्ग हा विठ्ठल! आम्ही प्रत्येक आषाढीला सोबतीने वारी करतो, तो नेहमी हेच सांगतो की,"आमच्यासाठी अल्लाह तो विठ्ठल, विठ्ठल तो अल्लाह! कुराणात धर्मप्रसार लिहलाय पण मुस्लिम लोकांनी अवलंबलेला मार्ग धर्म प्रसारासाठी नेहमीचं चिंताजनक असतो.

भगवद्गीता मुखात वसते माझ्या, ज्ञानेश्वरी मध्ये हर एक श्लोकांची संत ज्ञानेश्वरांनी केलेली उकल नेहमी ध्यानी असते." 

सलीलच्या म्हणण्यानुसार, त्याच्या पणजोबांना एक दिवस दृष्टांत झाला, खुद्द माऊली त्यांना भेटले होते. तसपासून विठू माऊलीची पूजा हा त्यांच्या दैनंदिन जीवनाच्या भाग झाला होता."
      
मग त्याच्या आजोबांपासून वारीची प्रथा सुरू झाली. त्यांच्या वर्णनात त्यांनी एकदा सुचवले होते. "वारीसं सुरवात केली तेव्हा डोक्यावर गोल टोपी बघुन देखील वीणा माझ्याकडे सुपूर्त केला गेला होता काही वेळ! 

प्रश्न अचानक हाच माझ्या मुखावर होता की मी मुस्लिम असुन देखील माझ्या कडे दुर्लक्ष केलं नाही? त्यावेळी त्या महाराजांनी दिलेलं उत्तर अजुनही ज्ञात आहे मला, की माउलीला शरण आलेलेल्या धर्म आणि जात नसते हो! इथं आम्ही एकमेकाला माऊली म्हणुन उच्चारतो हेच एक कारण असावं त्याचं, एकमेकांचे पाय देखील धरतो, वयाचे नाही की कोणत्याही प्रकारचे बंधन असते शरण येण्यास." 

धर्मानुसार जर देवाने त्याच्या भक्तांची, लेकरांची गणना केली असते तर माऊली आम्हाला कधी भेटलेच नसते. तो कधी भेदभाव करत नाही तर आपण का? हेंच नेहमी त्याचं विचारणे असते.
      
यावेळी मात्र अस काहीसं घडलं, की त्याची आजी देखील माऊलीची भक्त, त्याची पूजा करण्यात कोणतीही कसर तिने सोडली नव्हती. अचानक तिला हृदयविकाराचा झटका आला. 

मी आणि सलील वारीला आलेलो होतो. आजी तसंच झुंज देत होती आणि आम्हाला प्रचंड प्रमाणात फोन झाले होते त्याच्या घरून! त्याला मी सतत सांगत होतो की तु जा घरी गरज आहे तुझी सध्या, पण वारी मध्येच सोडुन जाणे त्याला योग्य वाटतं नव्हते. माऊली कुठला चमत्कार नाही करत तर त्याच्या भक्तांच्या वेदना सहन करतो.
 
जय हरी विठ्ठल माऊली | Jai Hari Vitthal

माऊली ! माऊली ! माऊली ! ह्या आषाढीला प्रचंड जनसागर लोटला गेला होता. आम्ही वारकरी अस मानतो माऊली हर श्वासामध्ये आहे, अन्नाच्या घासामध्ये, इथं तिथं सर्वत्र आहे. समोर असलेल्या माणसात दिसतो, एकमेकाला माऊली उच्चारतो!

तेच झाले मग अखेर आम्ही पंढरपुरात त्याच्या पायी माथा टेकवला आणि फोन आला की आजीला आज डिस्चार्ग देणार आहे.
      
विठ्ठलाची सावली आणि चंद्रभागेच्या आश्रयाने जीवनाचं सार्थक होते.
    
  जाणीला रंग कोणी तो, वर्ण, जात ना जाणिली कोणी ।

           आश्रयापरी देह जाणतो, सावलीपरी माऊली तो ।।
           जाणतो हा आत्मा माया, तोचि माझा विठुराया।

           वसलो ठायी, तुझे रूप पाही,
           दिसलो जगी, तुझे नाम गायी।
           वाहतो आनंद तुझ्या स्मरणात,
           राहतो तल्लीन तुझ्या भजनात.
                     
           जाहतो एक विनंती क्षेम, लाभो तुझ्या प्रति अनंत प्रेम ।।

                                  - अनिकेत

सर्वधर्म समभावाची प्रेरणा देणारा हा लेख! सर्वधर्म समभाव in marathi | लेख - अनिकेत कुंदे
Remedies to Success ( यशाचे मार्ग )

आम्ही Remedies to Success, ह्या ब्लॉगची सुरुवात शैक्षणिक माहिती, प्रेरणादायी लघुकथा इ. मांडण्यासाठी वा तुमच्यापर्यंत सामायिक करण्यासाठी केली आहे. We began to work as Remedies to Success, To entertain you with education information, Inspirational short stories.

2 Comments

If you guys have any doubts, Please let me know and please provide your valid E-Mail!

Previous Post Next Post

EducationGalaxies.com, Best Blogger Templates, how to create a payoneer account, how does SEO work on google, affiliate marketing, how to create a free virtual credit card, how to create HTML sitemap page, how to start a blog and earn money, how to start a blog, search engine optimization, SEO, how to add swipe up link on facebook story, best web hosting in nepal, best web hosting, best domain name registrar in nepal, best domain registrar in nepal , best domain name registrar, best domain registrar, best domain registration company, best domain name registration company , best domain name registration company in nepal, best domain registration company in nepal, best domain provider company, best domain provider company in nepal, cheap domain provider company in nepal, cheap domain provider company, best web hosting company in nepal, how to register a domain in nepal, how to register a domain, how to buy a domain in nepal, how to buy a domain, email marketing, indian apps list, indian apps, list of indian apps,html editor,image compressor,image optimizer,html color code,logo generator,favicon generator,robots.txt generator,xml sitemap generator,privacy policy generator,word counter,character counter,keyword density checker,youtube video thumbnail downloader,alexa rank checker, how to write math equation in blogger, how to insert math equation in blogger, how to add math equation in blogger, how to write math equation in blogger post, how to write math equation in blogger article, how to insert math equation in blogger post, how to insert math equation in blogger article, how to add math equation in blogger post, how to add math equation in blogger article, codecogs equation editor, copyright free images, qr code generator, movies details, message encryptor, youtube video downloader, facebook video downloader, instagram video downloader, twitter video downloader, image converter, jpg converter, png converter, gif converter, gdrive direct link generator, gdrive direct download link generator, google drive direct download link generator, google drive direct link generator, keyword generator, internet speed checker, percentage calculator, keywords generator, love calculator, url encryptor, html to xml converter, gradient css color code generator, css previewer, html previewer, meta tag generator, meta tags generator, disclaimer generator, dmca generator, terms and conditions generator, terms & conditions generator, age calculator, url shortener, link shortener, terms of service generator