नीरज चोप्रा यांची 'सुवर्ण' कामगिरी | Neeraj Chopra biography in Marathi
नीरज चोप्रा यांची 'सुवर्ण' कामगिरी | नीरज चोपडा हे भारताचे Javelin throw म्हणजेच भालाफेक या खेळाचे खेळाडू आहेत. काही दिवसांपूर्वीच झालेल्या टोकिओ ऑलिम्पिक 2021 मध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व करतात रुबाबदार अशी कामगिरी केली आहे. त्यांनी आपल्या पहिल्याच प्रयत्नात पॉइंट 65.48 मीटर भाला फेकून फायनल साठी क्वालिफाय केलं आहे. Neeraj Chopra Javelin thrower | neeraj chopra won gold medal in tokyo olympics
कोण आहेत नीरज चोपडा ? Who is Neeraj Chopra ?
नीरज कुमार यांचे संपूर्ण नाव नीरज सतीश चोपडा असे आहे. त्यांचा जन्म 24 डिसेंबर 1997 रोजी हरियाणा मधील पानिपत येथे झाला आहे. त्यांची आईचे नाव सरोज देवी आहे. त्यांचे वडील सतीश कुमार हे हरियाणामधील पानिपत येथील खंडरा गावांमधील शेतकरी आहेत या कामात त्यांची आई ही मदत करते. नीरज चोप्रा यांना एकूण पाच भाऊबहीण आहेत त्यातील ते वयाने सर्वात मोठे आहेत. त्यांच्या शिक्षणा विषयी माहिती पाहिजे तर ते एक ग्रॅज्युएट आहेत.
नीरज चोप्रा हा भारतीय आहेत जे भालाफेक खेळात भारताचे प्रतिनिधित्व करतात. त्याला भारतीय लष्करात सुभेदार, कनिष्ठ कमिशन्ड अधिकारी (JCO) म्हणून स्थान देण्यात आले आहे.
नीरज चोपडा यांचे गुरु हे उवे होन Uwe Hohn हे आहेत. ते याअगोदर जर्मनीचे प्रसिद्ध जवेलीन एथलीन होते. शंभर मीटर पार भाला फेकण्याचा विक्रम त्यांच्या नावावर स्थापित आहे. Neeraj chopra coach
नीरज चोपडा प्रकाश झोतात का आले ? Why Neeraj Chopra is popular today ?
नीरज चोपडा यांनी वयाच्या 11 व्या वर्षापासूनच भाला फेकीस सुरुवात केली आहे. वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी लखनऊ मधील एका ज्युनियर चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल ची कमाई केली होती.
2016 साली जागतिक जूनियर चॅम्पियनशिपमध्ये त्यांनी गोल्ड मेडल मिळवून भारताचे नाव उज्ज्वल केले होते.
त्यानंतर 2018 खाली गोल्ड कोस्ट येथे आयोजित कॉमनवेल्थ खेळात (Commonwealth Games) 86.47 मीटर भाला फेकून पुन्हा एकदा जिंकले.
2020 साली झालेल्या जकार्ता येथील अशियन स्पर्धेत गोल्ड मेडल Asian Games Gold Medal जिंकत भारताचे नाव उज्ज्वल तारांकित केली होते.
नीरज चोपडा हे आशियाई गेम्समध्ये भालाफेक या खेळात सुवर्ण पदक जिंकणारे पहिले भारतीय खेळाडू आहेत.
ऑलिम्पिकसाठी भारतीय लष्कराच्या चोप्राची तयारी 2019 मध्ये कोपरच्या दुखापतीमुळे आणि नंतर कोविड -19 च्या साथीमुळे कमी झाली पण त्यांनी आपल्या चाहत्यांना अजिबात निराश केले नाही आणि ऑलिम्पिकमध्ये पहिल्याच थ्रोवर अंतिम फेरी गाठली. भालाफेकमध्ये, गट अ आणि गट ब मधून 83.50 मीटरची स्वयंचलित पात्रता पातळी गाठणाऱ्या खेळाडूंसह अव्वल 12 खेळाडू अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील, हे ध्येय गाठणे लक्ष्य होते.
जागतिक पातळीवर नीरज चोपडा हे भाला फेक या खेळात चौथ्या स्थानावर आहेत.
Neeraj Kumar awards ( नीरज चोपडा यांना मिळालेले पारितोषिक )
2012 राष्ट्रीय कनिष्ठ चॅम्पियनशिप सुवर्णपदक
2013 राष्ट्रीय युवा अजिंक्यपद रौप्य पदक
2016 तिसरा जागतिक कनिष्ठ पुरस्कार
2016 आशियाई कनिष्ठ चॅम्पियनशिप रौप्य पदक
2017 आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप सुवर्णपदक
2018 एशियन गेम्स चॅम्पियनशिप गोल्डन प्राइड
2018 अर्जुन पुरस्कार
07 ऑगस्ट 2021 रोजी खेळलेल्या भालाफेक खेळात भारताचे पहिले सुवर्णपदक जिंकले….
नीरज चोपडा यांची भारतीय सेनेतील जागा
१) सेवा – भारतीय सेना
२) रैंक- सूबेदार
३) पुरस्कार – विशिष्ट सेवा पदक
जागतिक स्पर्धेत तसेच चीन येथील commonwealth स्पर्धेतील त्यांची कामगिरी उल्लेखनीय होती आणि ह्याची दखल जगानेही घेतली.
'जसे आहात तसे राहा', आपल्या बोलीभाषेचा आदर करा, ह्या गोष्टींमुळे, या साधेपणामुळे नीरज चोप्रा हे देशातील युवकांच्या आवडीचे athlete झाले आहेत.
नीरज चोप्रा यांची 'सुवर्ण' कामगिरी | Neeraj Chopra biography in Marathi
लेख -: राजेश जंजिरे