Truecaller वरून तुमचा नंबर आणि डेटा कसा delete करावा?

Truecaller वरून तुमचा नंबर आणि डेटा कसा delete करावा? | How to delete your number from truecaller? In marathi| Truecaller वरून मोबाईल नंबर कसा काढायचा? 

मित्रांनो,

जेव्हापासून आपण डिजिटल दुनियेत प्रवेश केला आहे, तसपासून सर्व काही हाताच्या बोटांवर अवलंबून झालेलं आपण बघतोय. महत्वाच्या कित्येक गोष्टी अगदी सहजरित्या पूर्ण होऊ लागल्या. कुठले कागदपत्रे असो, कोणाला संदेश पोहोचवणे असो वा कोणाला पैसे ट्रान्सफर करणे. सर्व काही विना मोबदला, कोणी विना मध्यस्थी ह्यांशिवाय ह्या गोष्टी मिळवणे साध्य झाले.

truecaller-logo


पण ऑनलाईन वावरत असतांना आपला डेटा ( data ) कुठे आणि कसा वापरला जात आहे, याची माहिती असणे खूप गरजेचे आहे. जेव्हा आपण कुठलेही अप्लिकेशन डाउनलोड करतो तेव्हा ते तुमच्या फाइल्स, तुमचा कॅमेरा, तुमचे फोटोज, तुमचं लोकेशन इत्यादी गोष्टींसाठी परवानगी मागते. तेव्हा आपण धडाधड allow किंवा yes करून मोकळे होतो. गरज असलेल्या गोष्टीनाचं allow करा किंवा 'while using this app' वर क्लिक करा म्हणजे केवळ हे ऍप्लिकेशन वापरत असतांनाचं त्याला परवानगी असेल ह्या files वगैरे access करण्याची!

आजकाल या संबंधित एक अप्लिकेशन नेहमी चर्चेत असते. ते म्हणजे 'Truecaller'!
लगभग वर्षापूर्वी आपण एक बातमी ऐकली असेल की truecaller चा data breach प्रकरणात सहभाग होता. Data breach म्हणजे ज्या ज्या लोकांचा डेटा, अप्लिकेशन वापरताना किंवा परवानगी मार्फत अप्लिकेशन गोळा करते तो इतर ठिकाणी विकणे किंवा लिक करणे.

अधिक वाचा : इंटरनेटवर सुरक्षितपणे कसे ब्राउझ करावे? मराठी मध्ये, | how to securely browse the internet?

तर सर्वात महत्वाचे कुठलेही अप्लिकेशनला परवानगी देताना विचार करा मगच ठरवा. Truecaller देखील अश्याचं प्रकारे काही परवानगी मागते.

१. Set truecaller as Default caller Id
२. Calls, Contacts आणि Messages ह्यासाठी परवानगी मागितली जाते.
३. Phone कॉल लॉग्स, messgaes हे truecaller द्वारे मग वाचले जातात.

Messages मध्ये आपल्या बँकेचा डेटाही असतो, क्रेडिट,डेबिट, ओटीपी इत्यादी messages चा access दिला जातो.

Truecaller वरून आपला मोबाईल नंबर काढण्यासाठी खालील गोष्टी वाचा! how to delete truecaller account | how to deactivate truecaller account

सर्वप्रथम truecaller अप्लिकेशन ओपन करा आणि

१. सेटिंग उघडा -: उजव्या बाजूच्या वरच्या कोपऱ्यात तुम्हाला तीन डॉट्स दिसतील त्यावर क्लिक करा.

Truecaller-App


२. नंतर सेटिंग वर क्लिक करा, ते अगदी शेवटी असेल.

Truecaller-Settings


३. 'Privacy Center' हा पर्याय अखेरीस मिळेल त्यावर क्लिक करा.

truecaller-privacy-center


४. खाली scroll केल्यानंतर तुम्हाला 'Manage My Data' मध्ये 'Restrict Processing my data' हे दिसेल, त्यावर क्लिक करा.

truecaller-restrict-processing-my-data


५. खालील message तुम्हाला दिसल्यावर yes वर क्लिक करा.


इथून तुमच्या नंबर सोबत निगडीत डेटा काढला जाईल. पण मोबाईल नंबर अजूनही truecaller सोबत संलग्न असेल. तिथून काढण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.

अधिक वाचा : SEO म्हणजे काय?  -  SEOचा व्यवसायासाठी कसा उपयोग होतो? | What does SEO Mean?

Truecaller Unlist

१. Truecaller unlisting वर क्लिक करा. ( URL सुरक्षित आहे ) 

truecaller-unlisting


२. ही अशी वेबसाइट ओपन होईल, तर तुमचा मोबाइल नंबर country code सहित एंटर करा.
उदाहरणार्थ -: +910000000000

३. Captcha वर क्लिक करून 'unlist' वर क्लिक करा.

ह्यानंतर तुम्हाला confirmation साठी एक popup येईल त्यावर पुन्हा unlist वर क्लिक करा.

२४ तासांमध्ये तुमचा मोबाइल नंबर पूर्णपणे हटवला जाईल.

अधिक वाचा : मोबाईल सुरक्षा टिप्स व ट्रिक्स | Mobile Security Tips in Marathi 

"Truecaller वरून तुमचा नंबर आणि डेटा कसा delete करावा? | How to delete your number from truecaller? | Truecaller वरून मोबाईल नंबर कसा काढायचा?"  हा लेख वाचल्याबद्दल धन्यवाद! इतर कुठलीही माहिती जाणून घ्यायची असल्यास, तुमची कंमेंट करू शकता!!

Remedies to Success ( यशाचे मार्ग )

आम्ही Remedies to Success, ह्या ब्लॉगची सुरुवात शैक्षणिक माहिती, प्रेरणादायी लघुकथा इ. मांडण्यासाठी वा तुमच्यापर्यंत सामायिक करण्यासाठी केली आहे. We began to work as Remedies to Success, To entertain you with education information, Inspirational short stories.

Post a Comment

If you guys have any doubts, Please let me know and please provide your valid E-Mail!

Previous Post Next Post

EducationGalaxies.com, Best Blogger Templates, how to create a payoneer account, how does SEO work on google, affiliate marketing, how to create a free virtual credit card, how to create HTML sitemap page, how to start a blog and earn money, how to start a blog, search engine optimization, SEO, how to add swipe up link on facebook story, best web hosting in nepal, best web hosting, best domain name registrar in nepal, best domain registrar in nepal , best domain name registrar, best domain registrar, best domain registration company, best domain name registration company , best domain name registration company in nepal, best domain registration company in nepal, best domain provider company, best domain provider company in nepal, cheap domain provider company in nepal, cheap domain provider company, best web hosting company in nepal, how to register a domain in nepal, how to register a domain, how to buy a domain in nepal, how to buy a domain, email marketing, indian apps list, indian apps, list of indian apps,html editor,image compressor,image optimizer,html color code,logo generator,favicon generator,robots.txt generator,xml sitemap generator,privacy policy generator,word counter,character counter,keyword density checker,youtube video thumbnail downloader,alexa rank checker, how to write math equation in blogger, how to insert math equation in blogger, how to add math equation in blogger, how to write math equation in blogger post, how to write math equation in blogger article, how to insert math equation in blogger post, how to insert math equation in blogger article, how to add math equation in blogger post, how to add math equation in blogger article, codecogs equation editor, copyright free images, qr code generator, movies details, message encryptor, youtube video downloader, facebook video downloader, instagram video downloader, twitter video downloader, image converter, jpg converter, png converter, gif converter, gdrive direct link generator, gdrive direct download link generator, google drive direct download link generator, google drive direct link generator, keyword generator, internet speed checker, percentage calculator, keywords generator, love calculator, url encryptor, html to xml converter, gradient css color code generator, css previewer, html previewer, meta tag generator, meta tags generator, disclaimer generator, dmca generator, terms and conditions generator, terms & conditions generator, age calculator, url shortener, link shortener, terms of service generator